Sunday, June 21, 2020

आपली पृथ्वी आपली सूर्यमाला इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक विज्ञान धडा पहिला

                मी कोण?
१) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो.
उत्तर-चंद्र

२) मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.
उत्तर -सूर्य

३) मी स्वतः भोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतो.
उत्तर - उपग्रह

४) मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
उत्तर- ग्रह

५) माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.
उत्तर- पृथ्वी

६) मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे.
उत्तर- सूर्य

No comments:

Post a Comment

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...