Sunday, May 15, 2016

तंत्रस्नेही होऊया

तंत्रस्नेही होऊया आपण तंत्रस्नेही होऊया
बालकाला उन्नतीची संधी देवूया
बाळ गुणी शाळेत येईल
व्हिडीओ पाहून अध्ययन करील
अध्यापनामध्ये त्याला मदत करूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(१)
बाळगुणी पेंटीग करेल
चित्रवाचन अध्यापन करेल
पीपीटीचा वापर करून व्हीडीओ बनवूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(२)
एक्सेल शीटवर रिझल्ट होईल
नोंद त्याची सोपी होईल
प्रगतीसाठी हात त्याचा आपण धरूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(३)

No comments:

Post a Comment

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...