Tuesday, May 31, 2016
Sunday, May 15, 2016
तंत्रस्नेही होऊया
तंत्रस्नेही होऊया आपण तंत्रस्नेही होऊया
बालकाला उन्नतीची संधी देवूया
बाळ गुणी शाळेत येईल
व्हिडीओ पाहून अध्ययन करील
अध्यापनामध्ये त्याला मदत करूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(१)
बाळगुणी पेंटीग करेल
चित्रवाचन अध्यापन करेल
पीपीटीचा वापर करून व्हीडीओ बनवूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(२)
एक्सेल शीटवर रिझल्ट होईल
नोंद त्याची सोपी होईल
प्रगतीसाठी हात त्याचा आपण धरूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(३)
बालकाला उन्नतीची संधी देवूया
बाळ गुणी शाळेत येईल
व्हिडीओ पाहून अध्ययन करील
अध्यापनामध्ये त्याला मदत करूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(१)
बाळगुणी पेंटीग करेल
चित्रवाचन अध्यापन करेल
पीपीटीचा वापर करून व्हीडीओ बनवूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(२)
एक्सेल शीटवर रिझल्ट होईल
नोंद त्याची सोपी होईल
प्रगतीसाठी हात त्याचा आपण धरूया
बालकाला ऊन्नतीची संधी देवूया(३)
Subscribe to:
Posts (Atom)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव अलंकार
अलंकार https://youtu.be/CQKaX7p47UA?feature=shared
-
इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान स्वाध्याय १.नैसर्गिक संसाधने - हवा,पाणी आणि जमीन प्रश्न १. ला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ)ओझोन वायूचा थर...
-
ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९५ इयत्ता चौथी सौ शारदा चंद्रकांत चौधरी कविता १९ हे कोण गे आई ? १) पाखरांसारखी शीळ कोण वाजवीत आह...
-
१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर-वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल, म्हणून पाहुण्यांनी जेवण नाकारले. २) वस...