Tuesday, January 2, 2018

सावित्रीच्या लेकी

*सावित्रीच्या लेकी*
सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी
मिळाले आम्हाला शिक्षण
 जीवन आमचं सावरलं
मुलगी शिकली प्रगती झाली त्यांच्यामुळेच घडलं (१)
संपलं घरातलं बंधन
 मिळालं शाळेत शिक्षण
जीवनाचे महत्त्व जाणलं
त्यांच्यामुळेच घडलं (२)
मुलगा मुलगी समान
दोघांना आहे सन्मान
जगण्याचे ध्येय ठरवले त्यांच्यामुळेच घडलं (३)
आई बाबांची लेक लाडकी
जीवन तिचं सफल
सावित्रीमाईची पुण्याई त्यांच्यामुळेच घडलं (४)

शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

Look.Repeat.Learn to count in English


इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...